समाजशास्त्रीय विचारांची स्थापना (Foundation of Sociological Thoughts - Nagpur Univ)

ISBN Number : 978-93-5273-412-2

Student Price : Rs.80

Student Dollar Price : 3$

Book Edition : First

Year of Publication : 2017

No. Of Pages : 80

About The Book

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या बी. ए. तृतीय सत्राच्या अभ्यासक्रमानुसार सदर पुस्तक "समाजशास्त्रीय विचारांची स्थापना" सादर करीत असताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. अभ्यासक्रमातील प्रत्येक घटक, संकल्पना सदर पुस्तकामध्ये मुद्देसूद, विश्लेषणात्मक स्वरूपात प्रस्तुत करण्यात आलेली आहे. उत्तर लिहिण्याबरोबरच दैनंदिन समाजातील उदाहरणे देऊन त्यात अधिक वास्तविकता आणण्याचा प्रयत्न केलेला आहे.

प्रस्तुत पुस्तक महाराष्ट्रातील इतर विद्यापीठाच्या समाजशास्त्र विषयाच्या बी.ए. आणि एम.ए. अभ्यासक्रमाला सुद्धा उपयुक्त ठरेल याची आम्हाला पूर्ण खात्री आहे. केन्द्रीय लोकसेवा आयोग पेपर एक आणि दोन अभ्यासक्रमातील संकल्पनांवर विशेष भर आणि विश्लेषण करण्यात आल्यामुळे नक्कीच स्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना हे पुस्तक अत्यंत मोलाचे ठरेल अशी आशा आहे. प्रस्तुत पुस्तक महाराष्ट्र लोकसेवा आयोग सामान्य ज्ञान भाग १ आणि सामान्य ज्ञान भाग २ ह्या विषयकरिता आणि सेट-नेटच्या विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरेल. सदर अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना सुलभ आणि समजण्यासाठी पुस्तकाची भाषा सोपी व मुद्देसूद केलेली आहे.

 

अभ्यासक्रम -
घटक १. समाजशास्त्राचा एक शास्त्र म्हणून उदय
घटक २. समाजशास्त्राचे संस्थापक - १
अ) ऑगुस्ट कॉम्ट
ब) हरबर्ट स्पेन्सर
घटक ३. समाजशास्त्राचे संस्थापक - २
अ) चार्ल्स कूले
ब) एमिल दुर्खीम
घटक ४. समाजशास्त्रीय विचारांचे संस्थापक - ३
अ) कार्ल मार्क्स
ब) मैक्स वेबर

About The Author

Dr. G.N. Nimbarte -

M.A., Phd., (Sociology) Net, M.A. (Economics, Marathi Lit.),

Assistant Professor, Humanities & Social Sciences,

VNIT, Nagpur.

Dr. Sanjay Dudhe -

M.A., M.Phil., Ph.D., (Sociology),

HOD of Sociology,

Taywade College, Koradi,

Nagpur.

Book Reviews

Login Form
Username:
Password: