Gramsevak Bharti (ग्रामसेवक भरती)

ISBN Number : 978-93-5596-772-5

Student Price : Rs.349

Student Dollar Price : 14$

Book Edition : First

Year of Publication : 2022

No. Of Pages : 334

Book Weight :622

About The Book

महसूल विभागात ग्रामसेवक, कृषी सेवक, कृषी सहाय्यक, कृषी अधिकारी व इतर स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आतापर्यंत झालेल्या 65 प्रश्नपत्रिका संच आपल्या हाती देताना मला अत्यानंद होत आहे.

महाराष्ट्र राज्यात दरवर्षी महसूल विभागामार्फत विभागांमार्फत ग्रामसेवकाची परीक्षा होत असते. महसूल विभागातील ग्रामसेवक, कृषी सेवक, कृषी सहाय्यक, कृषी अधिकारी लेखी परीक्षेतील अभ्यासक्रमात बदल करून ही परीक्षा 100 गुणांची करण्यात आली आहे. या अभ्यासक्रमात कृषी विषयक घटक, मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, अंकगणित, सामान्यज्ञान, व बुद्धिमत्ता चाचणी या घटकांचा समावेश करण्यात आला आहे. कोणत्याही स्पर्धा परीक्षांची तयारी करताना Time Management ही महत्त्वाची बाब आहे. कमी वेळेत विद्यार्थ्यांना सराव करता यावा म्हणूनच या प्रश्न संचाचे संकलन करण्यात आले आहे. याचा विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त फायदा होईल अशी मला खात्री आहे.

अनुक्रमणिका -

1. जिल्हा निवड समिती जिल्हा परिषद, सातारा
कंत्राटी ग्रामसेवक पदाकरिता लेखी परीक्षा 2015
2. जिल्हा निवड समिती जिल्हा परिषद, परभणी
कंत्राटी ग्रामसेवक पदाकरिता लेखी परीक्षा 2015
3. जिल्हा निवड समिती जिल्हा परिषद, रत्नागिरी
कंत्राटी ग्रामसेवक पदाकरिता लेखी परीक्षा 2015
4. जिल्हा निवड समिती जिल्हा परिषद, पुणे
कंत्राटी ग्रामसेवक पदाकरिता लेखी परीक्षा 2015
5. जिल्हा निवड समिती जिल्हा परिषद, कोल्हापूर
कंत्राटी ग्रामसेवक पदाकरिता लेखी परीक्षा 2015
6. जिल्हा निवड समिती जिल्हा परिषद, सांगली
कंत्राटी ग्रामसेवक पदाकरिता लेखी परीक्षा 2015
7. जिल्हा निवड समिती जिल्हा परिषद, सोलापूर
कंत्राटी ग्रामसेवक पदाकरिता लेखी परीक्षा 2015
8. जिल्हा निवड समिती जिल्हा परिषद, सिंधुदुर्ग
कंत्राटी ग्रामसेवक पदाकरिता लेखी परीक्षा 2015
9. जिल्हा निवड समिती जिल्हा परिषद, उस्मानाबाद
कंत्राटी ग्रामसेवक पदाकरिता लेखी परीक्षा 2015
10. जिल्हा निवड समिती जिल्हा परिषद, भंडारा
कंत्राटी ग्रामसेवक पदाकरिता लेखी परीक्षा 2015
11. जिल्हा निवड समिती जिल्हा परिषद, बुलढाणा
कंत्राटी ग्रामसेवक पदाकरिता लेखी परीक्षा 2015
12. जिल्हा निवड समिती जिल्हा परिषद, जालना
कंत्राटी ग्रामसेवक पदाकरिता लेखी परीक्षा 2015
13. जिल्हा निवड समिती जिल्हा परिषद, कोल्हापूर
कंत्राटी ग्रामसेवक पदाकरिता लेखी परीक्षा 2015
14. जिल्हा निवड समिती जिल्हा परिषद, औरंगाबाद
कंत्राटी ग्रामसेवक पदाकरिता लेखी परीक्षा 2015
15. जिल्हा निवड समिती जिल्हा परिषद, बीड
कंत्राटी ग्रामसेवक पदाकरिता लेखी परीक्षा 2015
16. जिल्हा निवड समिती जिल्हा परिषद, वर्धा
कंत्राटी ग्रामसेवक पदाकरिता लेखी परीक्षा 2015
17. जिल्हा निवड समिती जिल्हा परिषद, वर्धा
कंत्राटी ग्रामसेवक पदाकरिता लेखी परीक्षा 2015
18. जिल्हा निवड समिती जिल्हा परिषद, भंडारा
कंत्राटी ग्रामसेवक पदाकरिता लेखी परीक्षा 2014
19. जिल्हा निवड समिती जिल्हा परिषद, बुलढाणा
कंत्राटी ग्रामसेवक पदाकरिता लेखी परीक्षा 2014
20. जिल्हा निवड समिती जिल्हा परिषद, चंद्रपूर
कंत्राटी ग्रामसेवक पदाकरिता लेखी परीक्षा 2014
21. जिल्हा निवड समिती जिल्हा परिषद, हिंगोली
कंत्राटी ग्रामसेवक पदाकरिता लेखी परीक्षा 2014
22. जिल्हा निवड समिती जिल्हा परिषद, औरंगाबाद
कंत्राटी ग्रामसेवक पदाकरिता लेखी परीक्षा 2014
23. जिल्हा निवड समिती जिल्हा परिषद, अकोला
कंत्राटी ग्रामसेवक पदाकरिता लेखी परीक्षा 2014
24. जिल्हा निवड समिती जिल्हा परिषद, बीड
कंत्राटी ग्रामसेवक पदाकरिता लेखी परीक्षा 2014
25. जिल्हा निवड समिती जिल्हा परिषद, नांदेड
कंत्राटी ग्रामसेवक पदाकरिता लेखी परीक्षा 2014
26. जिल्हा निवड समिती जिल्हा परिषद, परभणी
कंत्राटी ग्रामसेवक पदाकरिता लेखी परीक्षा 2014
27. जिल्हा निवड समिती जिल्हा परिषद, सांगली
कंत्राटी ग्रामसेवक पदाकरिता लेखी परीक्षा 2014
28. जिल्हा निवड समिती जिल्हा परिषद, जालना
कंत्राटी ग्रामसेवक पदाकरिता लेखी परीक्षा 2014
29. जिल्हा निवड समिती जिल्हा परिषद, लातूर
कंत्राटी ग्रामसेवक पदाकरिता लेखी परीक्षा 2014
30. जिल्हा निवड समिती जिल्हा परिषद, नागपूर
कंत्राटी ग्रामसेवक पदाकरिता लेखी परीक्षा 2014
31. जिल्हा निवड समिती जिल्हा परिषद, यवतमाळ
कंत्राटी ग्रामसेवक पदाकरिता लेखी परीक्षा 2014
32. जिल्हा निवड समिती जिल्हा परिषद, वर्धा
कंत्राटी ग्रामसेवक पदाकरिता लेखी परीक्षा 2014
33. जिल्हा निवड समिती जिल्हा परिषद, सिंधुदुर्ग
कंत्राटी ग्रामसेवक पदाकरिता लेखी परीक्षा 2014
34. जिल्हा निवड समिती जिल्हा परिषद, सोलापूर
कंत्राटी ग्रामसेवक पदाकरिता लेखी परीक्षा 2014
35. जिल्हा निवड समिती जिल्हा परिषद, वाशिम
कंत्राटी ग्रामसेवक पदाकरिता लेखी परीक्षा 2014
36. जिल्हा निवड समिती जिल्हा परिषद, परभणी
कंत्राटी ग्रामसेवक पदाकरिता लेखी परीक्षा 2013
37. जिल्हा निवड समिती जिल्हा परिषद, वर्धा
कंत्राटी ग्रामसेवक पदाकरिता लेखी परीक्षा 2013
38. जिल्हा निवड समिती जिल्हा परिषद, यवतमाळ
कंत्राटी ग्रामसेवक पदाकरिता लेखी परीक्षा 2013
39. जिल्हा निवड समिती जिल्हा परिषद, अहमदनगर
कंत्राटी ग्रामसेवक पदाकरिता लेखी परीक्षा 2013
40. जिल्हा निवड समिती जिल्हा परिषद, अकोला
कंत्राटी ग्रामसेवक पदाकरिता लेखी परीक्षा 2014
41. जिल्हा निवड समिती जिल्हा परिषद, अमरावती
कंत्राटी ग्रामसेवक पदाकरिता लेखी परीक्षा 2013
42. जिल्हा निवड समिती जिल्हा परिषद, गडचिरोली
कंत्राटी ग्रामसेवक पदाकरिता लेखी परीक्षा 2013
43. जिल्हा निवड समिती जिल्हा परिषद, हिंगोली
कंत्राटी ग्रामसेवक पदाकरिता लेखी परीक्षा 2013
44. जिल्हा निवड समिती जिल्हा परिषद, नांदेड
कंत्राटी ग्रामसेवक पदाकरिता लेखी परीक्षा 2013
45. नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी
कृषी सहायक (पदविकाधारक) परीक्षा प्रश्नपत्रिका - 2015
46. जिल्हा परिषद, बीड
कृषी अधिकारी परीक्षा प्रश्नपत्रिका - 2015
47. जिल्हा निवड समिती, नांदेड
कृषी विस्तार अधिकारी परीक्षा प्रश्नपत्रिका - 2014
48. जिल्हा परिषद, नाशिक
विस्तार अधिकारी (कृषी) परीक्षा प्रश्नपत्रिका - 2013
49. जिल्हा परिषद, लातूर
विस्तार अधिकारी (कृषी) परीक्षा प्रश्नपत्रिका - 2013
50. कृषी आयुक्तालय कृषी सहाय्यक प्रश्नपत्रिका पुणे
कृषी परीक्षा प्रश्नपत्रिका - 2013
51. जिल्हा परिषद, गडचिरोली
कृषी परीक्षा प्रश्नपत्रिका - 2012
52 ते 55 सराव प्रश्नपत्रिका - अति संभाव्य प्रश्न
इतिहास - सराव प्रश्नसंच
56 ते 58 सराव प्रश्नपत्रिका - अति संभाव्य प्रश्न
राज्यघटना व पंचायत राज
59 ते 63 सराव प्रश्नपत्रिका - अति संभाव्य प्रश्न
विज्ञान
64 ते 65 सराव प्रश्नपत्रिका - अति संभाव्य प्रश्न
भूगोल

About The Author

Prof. Pradip Kamale

Book Reviews

Login Form
Username:
Password: